Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचे साळी समाजाचे नेते, जेष्ठ शिवसैनिक कैलास (आप्पासाहेब) केसेकर यांचे निधन
श्रद्धांजली

संगमनेरचे साळी समाजाचे नेते, जेष्ठ शिवसैनिक कैलास (आप्पासाहेब) केसेकर यांचे निधन

शिवसेनेचे संगमनेर मधील पहिले नगरसेवक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2026Updated:24/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख आणि संगमनेरमधील साळी समाजाचे मार्गदर्शक, जेष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पासाहेब मुरलीधर केसेकर (वय ६१) यांचे शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 
एक निष्ठावान शिवसैनिक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आप्पाशेठ हक्काचा आधार होते. त्यामुळे अनेकांचे हॉटेल ओंकारेश्वर हे न्याय मागण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. सर्व समाज घटकातील नागरिकांशी त्यांचा मोठा स्नेह होता. धर्मवीर, हिंदू हृदय सम्राट अशा पदव्या त्यांना संगमनेरकरांनी दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने केवळ साळी समाजाच्याच नव्हे तर संगमनेर करांचे मोठे नुकसान झाले आहे. केसेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ योगदान दिले होते.

त्यांच्या पश्चात बंधू भरत मुरलीधर केसेकर आणि मोठा केसेकर परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता साळीवाडा येथील त्यांच्या ‘नाना-ताई’ केसेकर सदन या निवासस्थानावरून निघणार आहे. संगमनेर येथील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे केसेकर परिवाराकडून कळवण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,294
आप्पा केसेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

खाणीतील पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा अंत; संगमनेर तालुक्यातील तिगाववर शोककळा

23/05/2026

उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल पुरो (अण्णा) यांचे देहावसान

28/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.