Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली

24/10/2026

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026

महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?

24/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली
श्रद्धांजली

सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली

त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण लवकरच निकटवर्तीयांकडून घोषित केले जाणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तसेच संदीप उद्योग समूहाचे संस्थापक भानूदास एकनाथ कोतकर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
भानूदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केडगावचे सरपंच म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी नगर पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरणात आणि विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्याच पुढाकारातून नेप्ती उपबाजार समितीची निर्मिती झाली, तर चिचोंडी पाटील येथे उपबाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
राजकारणासोबतच उद्योग आणि सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. ते माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील, तर माजी महापौर सुवर्णा कोतकर यांचे सासरे होत. तसेच दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे ते व्याही होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व कृषी क्षेत्रातील एका अत्यंत प्रभावशाली आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.
त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण लवकरच निकटवर्तीयांकडून घोषित केले जाणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 182
निधन भानुदास कोतकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

सरपंच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज; भानूदास कोतकर यांची प्राणज्योत मालवली

By Annant Ppangarkar24/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तसेच संदीप उद्योग…

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीचा पर्दाफाश; अ‍ॅपल मोबाईल, आलिशान कारसह ६ लाखांचा ऐवज जप्त!

24/10/2026

महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?

24/10/2026

आज शनिवार, २४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

24/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.