चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. करजगार यांनी आरोपी आशिष वर्मा याला ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तक्रारदार पतसंस्थेला ६,४८,००० रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही दिला आहे.





