Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

शहरातील गांधी मैदान परिसरातील शाळांजवळ हे तिघे विक्रीसाठी आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/09/2026Updated:03/09/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ‘मेफेनटर्माईन सल्फेट’ या इंजेक्शन्सच्या ४० बाटल्या कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गांधी मैदान परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रताप अशोक अकोलकर (वय २१, रा. करंजी, पाथर्डी), तेजस गंगाधर वारुळे (वय २१, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) आणि तेजस अमित उळागड्डे (वय २२, रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
हे तिघेही नियमित व्यायामशाळेत (जिम) जाणारे आहेत. त्यामुळे या घातक इंजेक्शन्सचा वापर व्यायामपटूंकडून केला जात असावा, असा तीव्र संशय कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपींनी समाजमाध्यमांवरील माहितीच्या आधारे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही इंजेक्शन्स ऑनलाईन मागवली होती. ३०० रुपयांना मिळालेले एक इंजेक्शन ६०० रुपयांना विकण्याचा त्यांचा बेत होता. शहरातील गांधी मैदान परिसरातील शाळांजवळ हे तिघे विक्रीसाठी आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीच्या ४० बाटल्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 143
अहिल्यानगर पोलीस गुन्हेगारी नशेची इंजेक्शन्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.