संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला
कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने केली असून पोलीस उपनिरीक्षक सावंत हे पुढील तपास करत आहेत.






