महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष: दुष्काळाची सावली अन साडेचार टीएमसी पाण्याची उधळपट्टी! अकोले-संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने निळवंडेचा खेळखंडोबा?
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेत हे आवर्तन तात्काळ थांबवावे आणि पाण्याचे नियोजन करावे, अन्यथा संगमनेर आणि अकोलेकरांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.






