Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शालेय शिक्षण मंत्र्यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी ११६० कोटींचा केला निधी जाहीर
शिक्षण

शालेय शिक्षण मंत्र्यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी ११६० कोटींचा केला निधी जाहीर

आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; शिक्षण मंत्र्यांचे मानले आभार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी तब्बल ११६० कोटींचा निधी जाहीर केला आहे. आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना तसेच शिक्षक बांधवांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेले हे खूप मोठे यश असल्याचे सांगत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले आहे.

तांबे म्हणाले, शिक्षकांच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर सर्व शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात सामील होत आमदार सुधीर तांबे यांनी सातत्याने विधिमंडळामध्ये शिक्षकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा चालू होता. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. शिक्षक संघटनांसह आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना तसेच शिक्षक बांधवांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेले हे खूप मोठे यश असल्याचे सांगत तांबे यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेतली.

या भेटीत केसरकर यांनी त्रुटी पात्रताधारक शिक्षक, अघोषित शिक्षक व अंशतः अनुदानित शिक्षक त्यांना पुढील टप्पा देण्याची घोषणा केली. तसेच या भेटीत त्रुटीपात्र शिक्षकांवर जो मोठाअन्याय झाला होता, त्यांना एक महिन्यामध्ये निर्णय देऊन पात्र घोषित करण्याचे ठरलेले असताना जवळ जवळ २ वर्षे त्यांचा निर्णय न झाल्यामुळे त्यांना देखील नैसर्गिकरित्या एक पुढचा टप्पा मिळणं आवश्यक असल्याने शिक्षण मंत्र्यांकडे त्रुटीपात्र शिक्षकांना, ज्यांना २० टक्के आहे त्यांना ४० टक्के, ज्यांना ४० टक्के आहे त्यांना ६० टक्के याप्रमाणे अनुदानाचा टप्पा द्यावा यासाठी आग्रह धरला. मा. मंत्री महोदयांनी याविषयी काहीच स्पष्ट मत व्यक्त केले असले तरी शेवटी अंतिमतः पुन्हा तपासून पाहिल असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणं, त्या संदर्भातील जीआर निघणं, तसेच त्या संदर्भातील पुरवणी मागण्यांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे, याबद्दल शिक्षण मंत्र्यांना विनंती करण्यात आले आहे. सेवा संरक्षण व समायोजन याविषयीचा जीआर काढण्याबद्दलही त्यांच्याकडे आग्रह धरला असता तो त्यांनी मान्य करत लवकरच त्या संदर्भातील जीआर निघेल, असं सांगत शिक्षण मंत्र्यांसोबत शिक्षकांचे प्रश्न विशेषतः ज्युनिअर कॉलेजची वाढीव पदं आणि आयटी यांविषयी चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.