Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात शिक्षकांची भरती त्वरीत करावी : आमदार डॉ. तांबे
शिक्षण

राज्यात शिक्षकांची भरती त्वरीत करावी : आमदार डॉ. तांबे

विधान परिषदेत शिक्षण क्षेत्रासह विविध प्रश्नांसाठी आग्रही मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/12/2022Updated:29/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरजे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होतो आहे. शिक्षकांना मुख्यालयात राहण्याची जाचकट रद्द करावी. शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावी. मुलींच्या उपस्थिती भत्त्यामध्ये वाढ करावी.

याचबरोबर शिक्षण सेवक मानधनात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपण मागील अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले होते व त्या अधिवेशनातही तशी घोषणा केली होती. शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही, हे अत्यंत खेदाचे आहे.

या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपला पाठपुरावा कायम सुरू राहणार असून या शिक्षक सेवकांना आपण न्याय मिळवून देणार असल्याचेही आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी म्हटले असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसह विनाअनुदानित शाळांना जाहीर केलेले अनुदान त्वरित मिळावे. वाढीव तुकड्यांना मंजुरी मिळावी. स्वतंत्र कला व क्रीडा शिक्षक त्या विषयासाठी मिळावे. याचबरोबर राजस्थान छत्तीसगड प्रमाणे राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे. याबाबत शिक्षण मंत्री यांनी दीपक केसरकर यांनी आमदार डॉ. तांबे यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याबाबतचे पत्राद्वारे लेखी उत्तर दिले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या या आग्रही मागणीमुळे राज्यातील हजारो शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी पाठपुरावा होणार असून नव्याने भरती होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 99
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.