Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार जाहीर, ४२ शिक्षक, ५ शाळा आणि आदिवासी सांदण चळवळीची निवड
शिक्षण

राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार जाहीर, ४२ शिक्षक, ५ शाळा आणि आदिवासी सांदण चळवळीची निवड

प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रकल्पप्रमुख सुनिता कोडे व शुभलक्ष्मी बेलापूरकर यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्कारांची घोषणा संगमनेर इनरव्हील क्लबने केली आहे. पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बेचाळीस शिक्षक, पाच शाळा आणि आदिवासी सांदण चळवळीची निवड केल्याची माहिती इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रकल्पप्रमुख सुनिता कोडे व शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी दिली.
रविवारी (ता. १२ फेब्रुवारी) संगमनेरमधील मालपाणी लॉन्स येथे दुपारी २ वाजता माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी. जी. शेखर, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
पुरस्कारांविषयी माहिती देताना कडलग म्हणाल्या, पुरस्कार देतांना शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे. आपण समाजासाठी देणे लागतो, या भावनेतून इनरव्हील क्लब वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते, याच प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्र बांधणीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या प्रयोगशिल शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

आदिवासी सांदण चळवळ आणि या पाच शाळा शाळांचा पुरस्कारात आहे समावेश
अकोले येथील आदिवासींच्या सांदण चळवळ, सह्याद्री विद्यालय (संगमनेर), न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (तळेगाव दिघे, संगमनेर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माथा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ

या शिक्षकांचा राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने होणार गौरव
राहुल गोडे गांजविहीर, अकोले
सुनिता वल्टे कारवाडी, अकोले
रावसाहेब वाळकोळी महादेव वाडी, अकोले
विजय जाधव मोहा, जामखेड
अशोक घालमे बोरी शेळवण, कर्जत
दत्तात्रय गरुड हारदे वस्ती, कोपरगाव
सुजाता पुरी वडगाव गुप्ता, अहमदनगर
शरद धलपे काळा मळा, अहमदनगर
ऋषिकेश गोरे तुकाई मळा, वाळकी, अहमदनगर
शांता मरकड चांदा, नेवासा
दिलीप बोरुडे मोहरी, पाथर्डी
शहादेव काळे अकोला, पाथर्डी
सीमा देशपांडे कोल्हार, राहाता
राहुल पुरी बनसोडे वर्ग, साकुरी, राहता
अर्चना मुळे कोळसे वस्ती, गुहा, राहुरी
अर्चना माळी गंगापूर, राहुरी
दिपाली रेपाळ गोदेवाडी, सारोळे पठार, संगमनेर
ईश्वरी शुभांगी खेडकर वाडी, श्रीगोंदा
मीना निकम गोंडेगाव, श्रीरामपूर
अनिल ओहोळ गोखले वाडी, श्रीरामपूर
छाया थोरात जामगाव, पारनेर
दत्तात्रय चौरे बनाई वस्ती, टाकळी ढोकेश्वर, पारनेर
दीपक जोंधळे मॉडर्न हायस्कूल, अकोले
सविता चौधरी चासनळी, कोपरगाव
अनुराधा केदार करंजी, पाथर्डी
अविनाश पवार बांधखडक, जामखेड
संजय कुमार कुलकर्णी खर्डे पाटोळे वर्ग, भगवतीपुर, राहता
सुप्रिया इंगळे गंगानगर, नेवासा
अमोल जाधव चिखली, संगमनेर
अनिल वाकचौरे जवळेकडलग, संगमनेर
आबा सूर्यवंशी पवारवाडी, टाकळी खंडेश्वरी, कर्जत
दया चौधरी चांदे, कर्जत
कैलास गीते नगरपालिका शाळा क्रमांक १, संगमनेर
आदिकराव बचाटे कोंभळी, कर्जत
प्रवीण गाडेकर राजापूर, अकोले
पुष्पा सूर्यवंशी पांजरे, अकोले
संगीता गवळी अकोले

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 266
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.