Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जागतिक महिला दिनी संगमनेरमधील ‘या’ हॉस्पिटलमध्ये होणार महिलांची आरोग्य तपासणी
आरोग्य

जागतिक महिला दिनी संगमनेरमधील ‘या’ हॉस्पिटलमध्ये होणार महिलांची आरोग्य तपासणी

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 7, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
महिला दिनाचे औचित्य साधीत सामाजिक बांधिलकीतून स्त्रियांच्या आजारासाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे बुधवारी ८ मार्चला संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीरोगतज्ञ वैद्य स्मिता अतुल देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली.

संगमनेरमधील श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिन महिलांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन स्मिता देशमुख व अतुल देशमुख यांनी केले आहे.

शिबिरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून जास्त जाणे, कमी जाणे, पाळी वेळेवर न येणे, लवकर येणे, पाळी दरम्यान ओटी, छाती, कंबर, पाय दुखणे. स्त्री बीजाची वाढ न होणे. गर्भ पिशवीला जखम होणे आदी महिलांच्या आजारासंबंधीची तपासणी मोफत केली जाणार असून त्यावर उपचार केले जाणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 159
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माझ्या डोळ्यांनी पाहिलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट)

May 19, 2026

वाढत्या उष्णतेचा धोका; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी – डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आवाहन

April 29, 2026

सोनांबेकर हॉस्पिटलवर पुन्हा वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने पतीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीत वाढ!

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.