Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन लाखांची लाच स्वीकारणारा महावितरणचा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक लाच लूचपतच्या जाळ्यात
गुन्हेगारी

दोन लाखांची लाच स्वीकारणारा महावितरणचा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक लाच लूचपतच्या जाळ्यात

तक्रारदाराकडे मागितले होते तब्बल पाच लाख रुपये
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
ठेकेदाराच्या बिलामध्ये त्रुटी न काढता बिल मंजुरीसाठी तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या महावितरणच्या व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापकाला लाच लूचपतच्या पथकाने पकडले आहे.

अमर अशोक खोंडे (वय ४१, व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, धुळे (वर्ग – १), रा. प्लॉट नंबर १४ अशोकनगर, जमनागिरी रोड, धुळे) आणि मनोज अरुण पगार (वय 46, उप व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, धुळे (वर्ग – २), रा. विवेकानंद कॉलनी, करगाव रोड, चाळीसगाव) अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून लाच लुचपत विभागाच्या धुळे युनिटने ही यशस्वी कामगिरी केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, नंदुरबार येथील तक्रारदार शासकीय नोंदणीकृत ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत जिल्हा नियोजन योजनेमध्ये धुळ्याच्या मंडळ कार्यालयात अंतर्गत वीज जोडणी संदर्भात २०१८-१९ या वर्षात ठेका घेऊन ५६,३१,५९०/- रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्या कामाची बिले त्यांनी संबंधितांकडे सादर केले होती.

सादर केलेल्या या बिलामध्ये कोणत्याही प्रकारचे त्रुटी न काढता सदर प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात दोघा आरोपी लोकसेवकांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच लाख रुपयात काम करण्याचे ठरले. तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपतच्या धुळे विभागाशी संपर्क करत यासंदर्भात माहिती दिली.

लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथकातील शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, सुधीर मोरे, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे या कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या लाचेच्या पहिल्या त्याच्या स्वरूपात अमर खोंडे यांनी मनोज पवार याच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 388
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.