Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले 2 लाख 13 हजार रुपये
गुन्हेगारी

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले 2 लाख 13 हजार रुपये

नव्या पोलीस निरीक्षकांना चोरट्यांची सलामी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
घुलेवाडीतील युनियन बँकेच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख 13 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. यासंदर्भात शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

शहर पोलीस ठाण्याचा पदभार नव्या निरीक्षकांनी हाती घेतला असतानाच गुन्हेगारांनी त्यांना सलामी दिली असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यालगत बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीतील कर्मचारी शरद रमेश गुजराती हे सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन समनापुर येथील एका स्टील व्यापाऱ्यास देण्यासाठी गेले होते.

तेथे त्यांनी या व्यापाऱ्याला तीन लाख रुपये दिले. तसेच शिल्लक रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून ते समनापुर घुलेवाडी रस्त्याने घुलेवाडीतील युनियन बँकेमध्ये आले होते. बँकेच्या आवारामध्ये दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता आपल्या कामास वेळ लागण्याची शक्यता दिसल्याने ते पुन्हा बाहेर आले. आपल्या दुचाकीच्या डिक्की मध्ये रोख रक्कम असल्याने त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता डिक्कीतून रक्कम गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी आसपास चौकशी केली असता दोघेजण दुचाकीवरून सुसाट वेगाने तेथून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे या दोघा अज्ञातांनी दुचाकीच्या डिक्कीतील रोकड लांबविल्याची शक्यता बळावल्याने त्यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार या संदर्भात पुढील तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 338
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.