Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रांताधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आरोपी आश्वी पोलिसांनी पकडला
गुन्हेगारी

प्रांताधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आरोपी आश्वी पोलिसांनी पकडला

आरोपीला संगमनेर तालुक्यातून केले होते हद्दपार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
आश्वी:
प्रांत अधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत तालुक्यात फिरणाऱ्या रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने (रा. आश्वी बुद्रुक ता. संगमनेर, जि. अहमदनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने याला संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी तालुका क्षेत्रातून 7 डिसेंबर 2022 ते 6 जून 2023 या कालखंडासाठी हद्दपार केले होते. हद्दपार केलेला कालावधी संपण्यापूर्वीच मदने हा आश्वी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल साईदीप मध्ये फिरत असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक भंडारे यांनी तातडीने पोलीस कर्मचारी निलेश वर्पे पोलीस नाईक गंभीरे आदींच्या पथकाला मदने याच्यावर कारवाई करण्यासाठी पाठविले. पोलीस पथकाला मदने हा हॉटेल साईदीप मध्ये आढळून आला त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेत आश्वी पोलीस ठाण्यात आणले तेथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 460
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar01/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात…

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.