Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ आता दि नाशिक मर्चटस् बँकेत सुमारे सव्वा चार कोटीचा सोनेतारण घोटाळा, गोल्ड व्हॅल्युअरसह मागील गुन्ह्यातील काही आरोपींचा यातही समावेश… व्यवस्थापकही सामील
गुन्हेगारी

महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ आता दि नाशिक मर्चटस् बँकेत सुमारे सव्वा चार कोटीचा सोनेतारण घोटाळा, गोल्ड व्हॅल्युअरसह मागील गुन्ह्यातील काही आरोपींचा यातही समावेश… व्यवस्थापकही सामील

पोलीस आरोपींना शिक्षेपर्यत पोहोचविणार का?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2023Updated:21/03/2023No Comments7 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर

महाराष्ट्र संवाद न्यूज

महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ आता दि नाशिक मर्चटस् को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संगमनेर शाखेतील ४ कोटी २० लाखाचा सोनेतारण घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे याही घोटाळ्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील गोल्ड व्हॅल्यूअरसह बँकेचा व्यवस्थापकच सामील असल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या तक्रारीवरुन समोर आले आहे. आणखीही काही बँकांमधील सोनेतारण घोटाळे समोर येण्याची चिन्हे असल्याने नागरिकांचा बँकावरील विश्वास उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नामको बँकेतील सोनेतारण घोटाळ्यामध्ये तब्बल १३६ खातेदारांनी बनावट सोने बँकेत ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. बँकेच्या व्यवस्थापनाला अंधारात ठेवत हा प्रकार घडल्याने बँकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यात काही कर्जदार आणि गोल्ड व्हॅल्युअरला जामिन मिळाल्यानंतर हा नवा गुन्हा समोर आला असून यात माजी व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्युअर आणि सोनेतारण कर्जदारांनी केलेल्या या गैरव्यवहाराची रक्कम तब्बल ४ कोटी २० लाख १५ हजार ८०७ रुपये एवढी आहे. बनावट सोने तारण ठेवत मोठ्या प्रमाणात कर्ज उचलणाऱ्यांमध्ये संगमनेरसह अकोले, नाशिक, पुणे आदी ठिकाणच्या कर्जदार आरोपींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातदेखील आधीच्याच घोटाळ्यातील गोल्ड व्हॅल्युअरसह काही त्याच कर्जदारांचा समावेश आहे. आरोपींनी आपसात संगनमत करत विश्वास संपादीत करुन नमूद रकमेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आरोपींची एकत्रीत गुन्ह्याची पध्दती यात दिसून येते. शाखाअधिकारी निलेश वसंत नाळेगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १३६ आरोपींविरोधात फसवणूकीसह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सव्वाचार कोटीच्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहेत. हा गुन्हा अहमदनगरच्या आर्थिक शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

 

सुमारे सव्वा चार कोटीला बँकेला फसविणारे हे आहेत आरोपी…

अकिला आजीज शेख रा. कुरण, ता. संगमनेर,

राजेश विश्वनाथ पवार पोस्ट कुरण, ता.संगमनेर.
सचिन मरनलभाऊ होलम रा. सय्यद बाबा चौक, खांडोळ जवळ, खांदेपूर
सागर भारत मंडलिक लक्ष्मी नगर आदर्श नगर, आर गुंजाळ वाडी, ता. संगमनेर.

ज्ञानेश्वर त्रंबक पगारे रा अमृतनगर संगमनेर,

आसिफ अल्लाउद्दीन शेख पोस्ट जहागीरदार वाडा, मोगलपुरा संगमनेर.

तात्राबाई रावजी घुगे, नासिक – पुना रोड, श्रीकृष्ण झेरॉक्स सेंटर, मेन गेट समोर, संगमनेर.

मंगेश चंद्रकांत ढोले आ. पो. राजापूर रोड, जिल्हा परिषद समोर, ढोले वाडी ता.संगमनेर.

वैभव प्रकाशे वाकचौरे प्रकाशनगर, हंगामनगर, महानगरपालिका.

रमेश बाबुराव गाडे लक्ष्मी नगर, गुंजाळ वाडी, संगमनेर.

नितीन किसन, साळुंके रा. अमृतनगर, संगमनेर

सविता दीपक जाधव संगम किराणा, महात्मा फुले नगर, मालदाड रोड, संगमनेर

सुधीर रावसाहेब घुगे रा. अमृत नगर, संगमनेर.

अमोल पोपट खेंगळे पोस्ट परदेशीपुरा, मोता मंदिराजवळ, संगमनेर.

कैलास रामनाथ शिरसाठ साखर कारखाना रोड,

बाळासाहेब विष्णू मेंढे चैतन्य नगर, कानिफ नाथ मंदिर, घुले वाडी संगमनेर.

दीपक बादशाह पवार धोंडिबा वस्ती निळवंडे संगमनेर

स्वाती अनिल मंडलिक, सुदर्शन जनार्दन एंगुलडल, मालदाड रोड, कोड नं. 133, संगमनेर.

मनोज कचरु परदेशी, मालदाड गल्ली नं 3, वाल्मीक वसाहत, संगमनेर

योगेश शंकर सूर्यवंशी राजापुर रोड, ढोलेवाडी, संगमनेर.

संजय दिलीप म्हैसे, राजपुर क्लब रोड, घोडेकर मळा, संगमनेर

अनिल राजाराम पावबके रा. पावबाकीरोड, संगमनेर

शशिकला विश्वनाथ पवार पोस्ट घुलेवाडी, संगमनेर.

रवींद्र रमेश राजगुरु बंगला क्रमांक १२. रविराज, गणेश विहार कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर

विशाल काशिनाथ वाकचौरे. पो. आदर्शनगर,घुलेवाडी, संगमनेर

रुपाली जीवन परदेशी देवाचा मळा, संगमनेर.

अजयकुमार भाऊसाहेब थोरात, वडगावपान, संगमनेर,

किशारे धोंडीराम रगडे रा. साखर कारखाना चटाई चाळ, घुलेवाडी, अमृतनगर, संगमनेर.

योगेश रामनाथ वाकचौरे पोस्ट धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर.

संदीप भाऊसाहेब सानप पोस्ट करहे, ता. सगमनेर.

प्रकाश मारुती तुपसुंदर रा. माझे घर हौसींग सोसायटी घुलेवाडी, संगमनेर,

संदीप नंदू काळंगे 448,फोफले मळा, बडोदा बँक कॉलनी, इंदिरानगर, संगमनेर,

प्रतिक नानासाहेब केरे रा. निळवंडे, ता. संगमनेर.

शशिकांत मिनानाथ पांडे D38 इंजिनीअरिंग स्टाफ क्वार्टर, घुलेवाडी, संगमनेर

योगेश दत्तात्रय जाधव, महात्मा फुले नगर, संगमनेर.

प्रसाद संजय वर्पे रूम क्र 14, अमृतनगर साखर कारखाना, घुलेवाडी, संगमनेर

ज्ञानेश्वर ठकाजी येरमाळ रा. गावठाण, संगमनेर खुर्द ता. संगमनेर,
रंजना गोरख पावबाके तिरंगा चौक, संगमनेर
शाम प्रल्हाद डहाळे ओप्प तहसिल कार्यालय, संगमनेर,
नंदा रमेश गाडे रा तेलीखूंट चौक संगमनेर
लक्ष्मण विठ्ठल राऊत 226, नवीन पाण्याच्या टाकीजवळ,घुले वाडी,संगमनेर.
ज्योती दीपक कुलठे गल्ली नं.14,संगमनेर.
मीना दिलीप भारती मालादाडरोड, आर.एम. डी. संगमनेर.
आयुब उस्मान पठाण रसाळ हॉस्पिटलच्या मागे, लखमीपुरा, संगमनेर.
शरद मारुती परबत राजपुरा रोड, ढोले वाडी, संगमनेर,
राहूल ज्ञानेश्वर गुरुकुले नाशिक पुणे रोड पाटीलमळा संगमनेर खुर्द, संगमनेर.
उषा एस दुधवडे आत पोस्ट सावरगाव, ता. संगमनेर
दीपक दादू आव्हाड मालदाड रोड, संगमनेर
निकिता विशाल वाकचौरे जवळ माजघर Hsg Soc, आदर्श नगर, घुले वाडी संगमनेर
प्रियंका राजेंद्र वाकचौरे माजघर जवळ Hsg Soc, आदर्श नगर,घुले स्टे. संगमनेर,
राजेंद्र काशिनाथ वाकचौरे रा नाशिकपुणे रोड संगमनेर हॉटेल स्टेटस जवळ संगमनेर
मारूती अण्णासाहेब मंडलिक माळी नगर येथे पोस्ट सनगमनेर खुर्द पुना रोड, संगमनेर
लखन शांताराम कडलग मागे डी के मोरे विद्यालय, पोस्ट वडगावपण सनगमनेर
गोरक्ष आर गाडेकर मनोली पोस्ट कोकणगाव, संगमनेर
प्रमोद सुदाम वाहुळ घुले वाडी, संगमनेर,
योगिता योगेश बुधलकर रा पुर्नवसन कॉलनी संगमनेर,
मारुती लिंबा खेमनार खेमनार वस्ती, दिग्रस, पोस्ट मालुंजे,ता.संगमनेर
मनोज मच्छिंद्र ढमाले घुले वाडी, संगमनेर
नवनाथ चंद्रभान खंडाळे दिग्रस रोड, पोस्ट मालुंजे, ता.संगमनेर.
रवींद्र ज्ञानदेव जाधव साकूर रोड जाधव वस्ती पानोडी संगमनेर
पुष्पा राजेश पवार रा. संगम सोसा सोनचाफा अपार्टमेंट अमृतनगर घुलेवाडी
राहुल शिवाजी गायकवाड रा. घोडेकरमळा, संगमनेर
पुष्पा ज्ञानेश्वर गुरुकुले रा. पाटीलमळा संगमनेर
संकेत भास्कर पगारे रा गावठाण चिंचोली गुरव संगमनेर
रोहिणी सुभाष गडाख, रा अमृतनगर
स्वप्नील भास्कर पगार रा गावठाण चिंचोली गुरव
सागर धिरज परचे रा म्हसोबा नगर अमृतनगर घुलेवाडी
सारिका सतीश पोटे घुले वाडी संगमनेर
साक्षी सतीश पोटे रा. घुले वाडी संगमनेर.
संदीप बाळासाहेब गुळवे रा. वेल्हाळे हरिबाबावाडी,संगमनेर
रंजना गोरख पावबाके तिरंगा चौक, पोस्ट संगमनेर
विजय रामनाथ पावसे हिवरगाव पावसा, संगमनेर
राजेंद्र कारभारी पवार रा ढोलेवाडी संगमनेर
सुरज उत्तम जाधव रा. अमृत नगर कॉलनी, घुलेवाडी संगमनेर
सुनील खंडू बटवाल ढोले वाडी संगमनेर
शालिनी प्रमोद वाव्हळ घुले वाडी संगमनेर.
मिनिनाथ राजाराम सानप पोस्ट निमोण ता. संगमनेर
सिद्धार्थ संतू दारोळे राजवाडा संगमनेर 205454/-
भानुदास यशवंत ढगे रा. घुले वाडी अमृत नगर, संगमनेर
मंगेश रावसाहेब घुगे पोस्ट नांदूरशिंगोटे जिल्हा नाशिक
मनोज राजेंद्र बांगर पोस्ट जावळेकडलग ता. संगमनेर
विनोद भानुदास ढगे शिंदवड पोस्ट पिंपळगाव खांड. ता.अकोले.
ज्योत्स्ना प्रशांत भुजबळ लेन न 3 नंबर गणपती मंदिरा, संगमनेर
जय तेपेंद्रबहादूर सुनार घोडेकर माला पोस्ट संगमनेर
अरविंद मारुती पावसे अर्खडी वस्ती, पोस्ट हिवरगाव पावस, ता. संगमनेर –
प्रकाश विश्वनाथ पवार घोडेकर माले, संगमनेर.
स्वाती प्रकाश पवार साई नगर गल्ली नन १ संगमनेर
चंचल रमेश गाडे तेलीखुंट चौक संगमनेर
काजल प्रतिक केरे शिर्डी रोड, मोठे बाबा मंदिर निळवंडे जवळ, संगमनेर
विजय भास्कर अवचिते रा पावबाकी रोड संगमनेर
सुरेश फकिरा भालेराव पोस्ट मालुंजे संगमनेर
संदीप गोरक्ष अवचिते सिबलापूर रोड येथे पोस्ट मालुंजे, संगमनेर
सोमनाथ भीमराज जाधव डिग्रज रोड, गावठाण पोस्ट मालुंजे येथे. संगमनेर
सचिन जगन्नाथ अवचिते पोस्ट मालुंजे संगमनेर
गजला आयुब पठाण देवी गल्ली लखमीपुरा संगमनेर
नवनाथ भारत घोडेकर रा.मालपाणी हेल्थक्लब संगमनेर
मच्छिंद्र एकनाथ मंडलिक रा.संगमनेर
सुषमा मच्छिंद्र मंडलिक रा. पूर्व भाग गल्ली क्र 3 पोस्ट संगमनेर
रितेश संतोष साळवे रा. घुले वाडी संगमनेर.
रंजना प्रकाश तुपसुंदर घुले वाडी संगमनेर
अक्षय रमेश गाडे तेलीखुंट शिंपी गल्ली, संगमनेर
कृष्णा भाऊसाहेब गाढवे पाण्याच्या टाकीजवळ गावठाण घुलेवाडी. संगमनेर
रविंद्र दत्तु घोडेकर गायकवाड हॉस्पिटल जवळ मालपाणी हेल्थ क्लब, घोडेकर माला
संगमनेर
किरण रघुनाथ रहाणे रा. रहाणे मळा ता संगमनेर
नवनाथ मारुती ढोले रा. वेताळ बाबा मंदिर जवळ घोडेकर माळा संगमनेर
डिंपल संतोष वालझाडे रा. रंगार गल्ली संगमनेर
कोमल संजय भोसले रा. दत्त मंदिर रोड, आदर्श कॉलनी वाकड, ता हवेली जिल्हा पुणे
दानिश अय्युब पठाणरा.D-3 / 15, अमृत नगर घुलेवाडी साखर कारखाना परिसर
संगमनेर
योगिता राहुल गुरुकुळे रा.पाटील माला पुणे-नासिक Rd संगमनेर खुर्द
संतोष माधव लहरे रा. टाकी जवळघुलेवाडी, संगमनेर
माधव दादा लहारे रा. टाकी जवळ, घुलेवाडी संगमनेर
गणेश भाऊसाहेब अवचिते रा. गोसावी माला येथे पोस्ट मालुंजे, ता. संगमनेर
नामदेव भीमराज जाधव रा. जाधव वस्ती मु. पोट मालुंजे ता.संगमनेर
सुनील गंगाधर ताम्हाणे रा. अकोले नाका, संगमनेर येथे
राजू एकनाथ बोरकर रा. जनता नगर, गल्ली क्र. ५, आशिष, संगम
उषा माधव लहरे रा. पाण्याची टाकी जवळ. घुलेवाडी संगमनेर
महेश रामचंद्र जोशी रा.अभियांत्रिकी कॉजेल जवळ घुलेवाडी, संगमनेर
ज्योती महेश जोशी रा.इंजिनीअरींग कॉलेज घुलेवाडी, ता संगमनेर
मिना कैलास गोफणे रा. विटभट्टी पाटील मळा जवळ, सनगमनेर खुर्द
प्रशांत मच्छिंद्र पावबाके रा. महादेव मंदीर, माळीनगर, पावबाकी रोड संगमनेर
गणेश सुर्यभान खेमनर रा भालेराव वस्ती डीग्रस, पोस्ट माळुंज, संगमनेर
सचिन मोहन उपरे रा.शिवाजीनगर, देशमुख हॉस्पीटल जवळ संगमनेर
मुकुंद मुरलीधर उपरे रा.शॅप नं 32, महात्माफुले कॉम्प्लेक्स माळीवाडा, संगमनेर
कैलास सोमनाथ गोफने रा माळीनगर, सातपुते मळा संगमनेर
राहुल बिजराज गुळवे रा. हरीबाबा वाडी, वालोडी, ता संगमनेर
भाऊसाहेब जगन्नाथ पवार रा ग्रामपंचायत जवळओझर खुर्द ता संगमनेर
संतोष सखाराम सुर्यवंशी रा. विठोबा गल्ली, घुलेवाडी ता संगमनेर
अमृतराज किसन वाघमारे रा. बोधकर किराणा, पो स्ट खराडी, वाघापुर ता संगमनेर
संजय कुंडलिक साळवे रा जयजवान चौक इंदिरानगर, नाशीक पुणे रोड संगमनेर
सुनिल रघुनाथ अवचिते रा.घुगे वस्ती, म्हाळुंगे ता संगमनेर
विशाल विठ्ठल कुंडल रा.डी8,42 साखर कारखाना परीसर, अमृतनगर संगमनेर
रवि महेश श्रीवास रा. माधव थेटर चे पाठीमागे, वाडेकर गल्ली संगमनेर
विजय बाळासाहेब धुलसुंदर रा. मनोली, कोकणगाव संगमनेर
सुलताना आयुब पठाण रा लखमिपुरा संगमनेर
जगदीश लक्ष्मण शहाणे रा घुलेवाडी ता संगमनेर
योगेश बाळासाहेब पवार रा घुलेवाडी, ता. संगमनेर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 544
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.