Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी भव्य वॉकेथॉन स्पर्धा
आरोग्य

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी भव्य वॉकेथॉन स्पर्धा

लायन्स सफायर, माधवबाग आणि निमा यांचा अभिनव उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2023Updated:03/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
शुक्रवारी (7 एप्रिल) जागतिक आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉकेथॉन (चालण्याची) स्पर्धेचे आयोजन केल्याचे एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले.

सहा गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेत वय वर्ष 45 ते 55, वय वर्ष 56 ते 65, वय वर्ष 66 ते 75 या वयोगटातील पहिल्या तीन पुरुष आणि महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास रोख 1100/- रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख 700 रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास रोख 500 रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्रक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. याव्यतिरिक्त 75 वर्षावरील व्यक्तींसाठी विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास कॅप, एनर्जी ड्रिंक आणि मायक्रोपॅथ लॅबच्यावतीने रक्तातील साखरेची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तीन किलोमीटरमध्ये चालण्याच्या या स्पर्धेत मालपाणी लॉन्स, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवघरगल्ली, मेनरोड, राजस्थान चौक, अशोक चौक, बस स्टँड, मालपाणी लॉन्स असे मार्गक्रमण असणार आहे.

स्पर्धकांनी 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता नाव नोंदणीसाठी मालपाणी लॉन्स येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयुर्वेद विज्ञानानुसार दररोज 2 ते 3 किलोमीटर चालल्याने मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते. 10000 पावले चालल्याने रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित राहते. तरी या अभिनव उपक्रमात संगमनेरमधील सर्वच वयोगटातील व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख डॉ. अमोल वालझाडे, सुदीप हासे, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. सुशांत गिरी, डॉ. कल्पिता वालझाडे, डॉ. विनायक नागरे, डॉ. शरद गुंजाळ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 298
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.