Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील माधुरी सातपुते यांना पीएचडी
शिक्षण

संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील माधुरी सातपुते यांना पीएचडी

महाविद्यालयाने केला गौरव
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 18, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी आणि आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनच्या पर्यवेक्षिका माधुरी सातपुते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. रूपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे यश मिळाले.

त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र तासीलदार, मार्गदर्शिका डॉ. रूपाली कापरे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, सातपुते ह्या लोणी खुर्द येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये 25 वर्षापासून संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ऑगस्ट 2021 पासून त्या आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनमध्ये पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी डॉ. रूपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी प्राप्त केली.

सातपुते म्हणाल्या, पीएचडीसाठी रूपाली कापरे यांच्या बरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड संस्कृत विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र मुळे, सध्याचे विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

भाड्याने देणे आहे

सातपुते यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी आदींनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 862
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

April 18, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 17, 2026

संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!

January 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि…

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.