Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोमनाथ वाघचौरे संगमनेरचे नवे डीवायएसपी; गृह विभागाने केल्या राज्यातील 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रशासन

सोमनाथ वाघचौरे संगमनेरचे नवे डीवायएसपी; गृह विभागाने केल्या राज्यातील 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या

दीर्घ प्रतीक्षेनंतर संगमनेरला लाभले डीवायएसपी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 23, 2023Updated:May 23, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)

राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिराने राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील तब्बल 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या संगमनेरच्या पोलीस उपनिरीक्षक पदावर सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती झाल्याने अखेरीस संगमनेरला नवे डीवायएसपी मिळाले आहे. वाकचौरे यांनी काही काळ श्रीरामपूर विभागात देखील काम बघितले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच डीवायएसपीच्या बदल्या झाल्या असून त्यातील दोघांना पुन्हा नगर जिल्ह्यातच नव्याने नियुक्ती मिळाली आहे. तर तिघे जिल्ह्याबाहेर बदलून गेले आहे. त्यांच्या जागेवर जिल्ह्याबाहेरून तीन नवे डीवायएसपी जिल्ह्यात आले आहेत.

अण्णासाहेब मारुती जाधव यांची कर्जत वरून सांगली शहर येथे, अहमदनगर ग्रामीणचे डीवायएसपी अजित भगवान पाटील यांची करमाळा, सोलापूर ग्रामीण येथे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगरचे सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली असून श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप बाबुराव मिटके यांची जिल्ह्यातच शिर्डी येथे, तर शिर्डी येथील डीवायएसपी संजय पंढरीनाथ सातव यांची देखील जिल्ह्यातच शेवगाव येथे बदली झाली आहे.

याशिवाय जिल्हा बाहेरून हिंगोली इथून विवेकानंद तुकाराम वाखारे हे कर्जतला, अंबड, जालना येथून सुनील सुरेश पाटील, अहमदनगर ग्रामीणला, भुसावळ उपविभाग, जळगाव येथून सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरला नवे डीवायएसपी म्हणून गृह विभागाने नियुक्ती केली आहे.

राज्यातील उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील तब्बल 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठून कोठे झाल्या याची अधिक माहिती खालील प्रमाणे…

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 671
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

June 3, 2026

संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त

June 2, 2026

‘यासाठी’ वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.