Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भरदिवसा झालेल्या घरफोडीत बारा तोळे दागिने आणि सहा लाखाची रोकड चोरट्यांनी लांबविली; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
गुन्हेगारी

भरदिवसा झालेल्या घरफोडीत बारा तोळे दागिने आणि सहा लाखाची रोकड चोरट्यांनी लांबविली; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नेवासा (अहमदनगर) – नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सोमवारी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरफोडी करण्यात आली. या घटनेत दागिने आणि रोकड रकमेसह नऊ लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

गेवराई येथील सत्तरकर वस्तीवर घर पुढचा हा प्रकार घडला याप्रकरणी शिवाजी तुकाराम सत्तरकर यांनी नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सत्तरकर हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात राहतात. सोमवारी सकाळी 11 वाजता घराची कडी लावून ते घराजवळ असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये पत्नी आणि गावातील चार मजुरांसह कांदा भरण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता सत्तरकर यांच्या पत्नी घरी आले असता त्यांना एक जण घरातील कपाटे उचकट असल्याचे दिसून आले.

त्यामुळे सत्तरकर यांच्या पत्नीने आरडा ओरडा केला असता हा आरडाओरडा ऐकून सत्तरकर घराकडे आले असता त्याच वेळी त्यांना घरातून एक व्यक्ती पळून जात असल्याचे दिसून आले. सत्तरकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये झालेल्या झटापटीत ती व्यक्ती सत्तरकर यांच्या तावडीतून निसटली.

पळून जाणारी व्यक्ती गेवराई-कुकाणे रस्त्यापर्यंत गेली असता तेथे आधीपासूनच दुचाकीवर थांबलेल्या आपल्या दोघा सहकाऱ्यांच्या दुचाकीवर बसून तिघेजण फरार झाले.

दरम्यान या घरफोडीच्या घटनेत सत्तरकर यांच्या घरातील बारा तोळ्याचे सोने आणि सहा लाख रुपयांचे रोकड असा 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले. सत्तरकर यांच्याशी झालेल्या झटापटी दरम्यान आरोपी चोरट्याचा मोबाईल खाली पडला होता. त्याच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 979
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.