महाराष्ट्र संवाद विशेष नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश!By अनंत पांगारकरOctober 1, 20240 मंगळवार, ०१ ऑक्टोबर मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.…