गुन्हेगारी पोलीस निरीक्षकाची एका वर्षात २ कोटींची बेकायदा संपत्ती; अपसंपदेचा गुन्हाBy अनंत पांगारकरNovember 22, 20240 शनिवार, २२ नोव्हेंबर – बीड बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाने वर्षभरातच तब्बल २ कोटी ७ लाख…