Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे तेथे काय उणे… आता पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस; पेट्रोल डिझेलही करणार हद्दपार : नितीन गडकरी
महाराष्ट्र संवाद विशेष

पुणे तेथे काय उणे… आता पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस; पेट्रोल डिझेलही करणार हद्दपार : नितीन गडकरी

स्कायवॉक बसमधून एका वेळेस अडीचशे प्रवासी प्रवास करू शकतात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होण्यासाठी आता हवेतून चालणाऱ्या बस सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री होते उपस्थित: केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

गडकरी म्हणाले: पुण्यातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, कचरामुक्त पुणे यासाठी गडकरी यांनी उपाय सुचवत माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय बसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी याचे एकदा प्रेझेंटेशन पाहावे. या स्कायवॉक बसमधून एका वेळेस अडीचशे प्रवासी प्रवास करू शकतात. पुण्यात आधीच वाहतूक कोंडी असल्याने यात आणखी वाहनांची भर घालू नका. कारण इथे प्रदूषण जास्त झाल आहे. आपल्याला पेट्रोल, डिझेलला देशातून हद्दपार करायच असून त्यामुळे 40% प्रदूषण कमी होऊ शकते.

सायरनचा आवाज, व्हीआयपी कल्चर गेलं पाहिजे, त्यासाठी पुण्याच्या विकासाकरिता 40,000 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये दोन-तीन मजली उड्डाणपूल आहेत. रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल. मेट्रोचे काम आता शेवटच्या टप्प्यात असून आपण आता पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय वॉक बसची योजना आणली जाणार आहे.

पुणेकरांकडून तीन मागण्या सातत्याने होत होत्या. यामध्ये पुणे मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावं, एअरपोर्टचा विकास करण्यात यावा आणि चांदणी चौक पुलाचे काम करण्यात यावे. यातील दोन गोष्टी पूर्ण झाल्या असून आता मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे, असे गडकरी म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 990
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.