Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची पूजा आणि आरती… विसर्जन मिरवणुकीला केली सुरुवात!.. बघा छायाचित्रे…
फोटो / गॅलरी

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची पूजा आणि आरती… विसर्जन मिरवणुकीला केली सुरुवात!.. बघा छायाचित्रे…

लवकरच होणार मुख्य मिरवणुकीला सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2023Updated:28/09/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मानाच्या पहिल्या श्री सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे किशोर पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गेले 21 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा सातत्याने जपली. सोमेश्वर मंडळाच्या गणेशोत्सवाला 128 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असून दिवसेंदिवस वाढत जाणारा आनंद आणि उत्साह. धार्मिक ऐक्य, गुलालाऐवजी फुलांची उधळण करत मिरवणूक मुख्यमार्गाकडे ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक खेळांची प्रात्यक्षिके करीत सुरू झाली.

या मिरवणुकीबरोबरच शहरातल्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, गवंडीपुरा, मेन रोड, चावडी, माळीवाडा, नगरपालिका मार्गे ही शहराची भव्य दिव्य मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि आनंदात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.

ऐतिहासिक ठरणाऱ्या विसर्जन मिरवणुकीतील ऐतिहासिक क्षण… बघा छायाचित्रे…

(सर्व छायाचित्र काशिनाथ गोसावी)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 640
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त संगमनेरात निघालेली भव्य शोभायात्रा… बघा छायाचित्रे आणि व्हिडिओ

17/04/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.