Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुवारी निघणार शिवजयंतीची पारंपारिक मिरवणूक; संगमनेरकरांनी सहभागी होण्याचे अमर कतारी यांचे आवाहन
महाराष्ट्र संवाद विशेष

गुरुवारी निघणार शिवजयंतीची पारंपारिक मिरवणूक; संगमनेरकरांनी सहभागी होण्याचे अमर कतारी यांचे आवाहन

मिरवणुकीला नगरपरिषद प्रांगणातून होणार सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर

गुरुवारी (२८ मार्च) संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणातून शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसापासून संगमनेरात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे येथील शांततेला गालबोट लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी संगमनेरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने योग्य ती सतर्कता बाळगत मिरवणूक काढली जाणार आहे.

सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून या मिरवणुकीत उंट, घोडे, ढोलताशा पथक, डीजे साऊंड सिस्टिम, बँड पथक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आदींचा मिरवणुकीत समावेश असेल. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, शिवजयंती उत्सव समिती, संगमनेरकर नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 741
अमर कतारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.