Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाचा उच्चांक करणाऱ्या थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची सोमवारी सांगता; सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन
शेती व सहकार

१० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाचा उच्चांक करणाऱ्या थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची सोमवारी सांगता; सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि.२० एप्रिल 

आपल्या आदर्श कारभारातून देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२०२४ च्या गळीत हंगामाची सांगता सोमवारी (दि.२२ एप्रिल) सकाळी ९ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी बिजारोपण केलेल्या साखर कारखान्याची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक वाटचाल सुरू आहे. कारखान्याने ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी आणि कामगारांचे हित जपत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने विक्रमी भाव दिला आहे.

यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील कारखान्याने दहा लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाचा उच्चांक साधला आहे.

या कार्यक्रमासाठी शेतकरी, ऊस उत्पादक सभासद व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व संचालक मंडळांने केले.

अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचारी संघ कार्यालयाचे उद्घाटन…

गळीत हंगाम सांगता समारंभादरम्यान अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचारी संघ कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात यांच्या हस्ते, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 541
गाळप थोरात कारखाना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.