राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण
बाजारामध्ये या दोन संस्थांच्या माध्यमातून तब्बल ७२ कोटी रुपयांची उलाढाल होईल. संगमनेरातील अन्य काही संस्थांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात बाजारात पैसे येणार असल्याने हा आकडा सुमारे दीडशे ते दोनशे कोटीच्या घरात पोहोचतो.






