आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात; विरोधकांवरही जोरदार निशाणा!, ५ कोटींच्या नवीन स्वच्छता वाहनांचे दिमाखात लोकार्पण
आमदार तांबे यांनी स्पष्ट बजावले की, धूळमुक्तीसाठी निधी कसा आणायचा आणि विकासकामे कशी करायची हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. विरोधकांना या मशीन आणि निधीबाबत साधी माहितीही नव्हती






