Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सामाजिक

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जनजागृती रॅली शहरातील 'यशोधन' कार्यालयापासून सुरू होईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि सुंदर भविष्याचा संकल्प दृढ करण्यासाठी ‘एक पणती स्वच्छतेची, संगमनेरच्या सुंदर भविष्याची’ या संकल्पनेअंतर्गत एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही भव्य रॅली उद्या, बुधवारी (दिनांक ४ नोव्हेंबर) सायंकाळी ठीक ४:०० वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली आहे.
लोकनेते व राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विद्यमान आमदार सत्यजित तांबे तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषद सातत्याने लौकिकास्पद कामगिरी करत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या रॅलीचा औपचारिक शुभारंभ संगमनेरच्या माजी प्रथम महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते व इतर विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
ही जनजागृती रॅली शहरातील ‘यशोधन’ कार्यालयापासून सुरू होईल. त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरत, स्वच्छतेचा संदेश देत या रॅलीचा समारोप मालपाणी विद्यालय येथे होणार आहे. स्वच्छतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आणि संगमनेरच्या उज्वल व सुंदर भविष्यासाठी शहरातील नागरिकांनी, महिलांनी व तरुणांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 113
जनजागृती रॅली दुर्गाताई तांबे मैथिली तांबे स्वच्छता अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

31/10/2026

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

31/10/2026

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar03/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि सुंदर भविष्याचा संकल्प…

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाच्या राशिभविष्य

03/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.