Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

31/10/2026

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

31/10/2026

आज शनिवार ३१ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

31/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ
सामाजिक

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

बँकेच्या या बेजबाबदार कारभारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, तातडीने ही तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर शहरातील बाजारपेठेतील मर्चंट बँकेच्या मध्यरात्री वाजू लागलेल्या कर्णकर्कश सायरनमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी पोलिसांच्या मदतीने अलार्म बंद करायला लावला असून, मोबाईलवर अलर्ट जात असतानाही बराच वेळ दुर्लक्ष झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मर्चंट बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रात्रीच्या शांततेत कर्णकर्कश सायरन वाजत असल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे, या अलार्मचे थेट अलर्ट बँकेच्या संचालक मंडळाच्या मोबाईलवर जात असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही कुणीही गांभीर्याने घेत नाही, यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मध्यरात्री अडीच वाजता बाजारपेठ शाखेतील सायरन वाजू लागल्याने त्रस्त झालेल्या जागरूक नागरिकांनी थेट ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले, त्यानंतर तब्बल एका तासाने पहाटे साडेतीन वाजता हा सायरन बंद करण्यात आला. रात्री-अपरात्री होणाऱ्या या प्रचंड आवाजामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांना नाहक मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
बँकेच्या या बेजबाबदार कारभारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, तातडीने ही तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 212
पोलीस मर्चंट बँक सायरन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून ३०० आदिवासी चिमुकल्यांना मायेची ऊब; एकविरा फाउंडेशन अन् बीएसटी आर्मीचा संगमनेरमध्ये स्तुत्य उपक्रम!

30/10/2026

कोर्टाचा दणका! कर्जप्रकरणी वादात शहर पोलीस स्टेशनच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; न्यायालयातून पोलीस निरीक्षकांना थेट नोटीस

30/10/2026

बाबूजींचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही; ज्येष्ठ विचारवंत अरविंद वैद्य यांचे प्रतिपादन!

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

By Annant Ppangarkar31/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशात ‘गरीबी हटाव’चा नारा देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा…

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

31/10/2026

आज शनिवार ३१ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

31/10/2026

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

30/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.