संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा
बुधवारी थोरात कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली.





