आजचे राशीभविष्य –
मंगळवार २० ऑगस्ट २०२४
मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका.
वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस.
मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा.
कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता.
सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या.
कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका.
तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता.
वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज योग येतील. बोलनी यशस्वी होईल. वाहन सुखाचेही योग चांगले आहेत.
धनु— धन स्थानातील चंद्र अडकलेली पैशाची सर्व व्यवहार सुरळीत होतील.
मकर— आज सर्व सुखे पायाशी लोळण घेतील. पोटदुखीचा मात्र आज त्रास सहन करावा लागेल.
कुंभ— पैशाची सर्व कामे आज पुर्ण कराल. आज वाहन सुखरुप चालवा अपघात होण्याची शक्यता आहे.
मीन— पत्नी, जोडीदार यांच्याबरोबर आज वाद होऊ शकतात. घरी कटकटीचा सामना करावा लागू शकतो.
सिद्धस्वामी ज्योतिष, संगमनेर (संपर्क – ९०२९९११४११)


