Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखला अटक, एलसीबीने पुण्यात पकडले!
गुन्हेगारी

डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखला अटक, एलसीबीने पुण्यात पकडले!

न्यायालयात हजर करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २७ ऑक्टोबर
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना संगमनेरमध्ये मात्र पारंपारिक विरोधक थोरात-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. या संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या आणि डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून फरार झालेल्या वसंत देशमुखला अहिल्यानगर एलसीबीच्या पुण्यात पकडले आहे.नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात वसंत देशमुख याने अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महिलेविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली.शनिवारी (दि.२६) वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. देशमुख यास अटक करण्यात यावी या मागणीसाठी जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. सभेमध्ये डॉ. थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आता भाजप नेते वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. देशमुख याला संगमनेर तालुका पोलिसात हजर केल्यानंतर अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध करत कडक कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,169
अटक जयश्री थोरात वसंत देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.