Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२४, नरक चतुर्दशी जाणून घ्या… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२४, नरक चतुर्दशी जाणून घ्या… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2024Updated:31/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दीपावली नरक चतुर्दशी, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

मेष – कुटुंब परिवारातील मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. एखादा जवळचा प्रवास सहकुटुंब सहपरिवार करू शकाल.

वृषभ – व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. काही नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. सार्वजनिक तसेच सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल.

मिथुन – आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

कर्क – आजचा दिवस अनुकूल जाईल. महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या. वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करू नका.

सिंह – कर्जाची आवश्यकता भासल्यास अथवा आर्थिक मदतीची गरज भासल्यास कर्जे मंजूर होऊ शकतात. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे वाढते सहकार्य लाभल्यामुळे समाधानी राहाल.

कन्या – आपल्या आजूबाजूला एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. पण हा बदल सकारात्मक ठरवू शकतो. जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हितकारक.

तुळ – स्वतःचे काम स्वतः करा. कोणाच्याहीवरती जबाबदारी देऊ नका अथवा इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका. कोणालाही गृहीत धरू नका. आर्थिक व्यवहारात सतर्क राहण्याची आवश्यकता.

वृश्चिक – मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय धंद्यातील उधारी उसनवारी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपली देणी आपण चुकती करू शकाल. कुटुंबातील खर्च वाढण्याची शक्यता.

धनु – आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता. प्रवासामध्ये आपल्या वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.

मकर – अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे मनसोक्त खर्च करावा. परंतु आपण चुकीच्या गोष्टींसाठी अथवा व्यक्तींसाठी खर्च करत नाही ना याचा विचार आवश्यक ठरेल. कुटुंबासाठी नवीन खरेदी करू शकाल.

कुंभ – कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल. कामावर लक्ष केंद्रित करा गोंधळून जाऊ नका. इतरांचे सहकार्यावर अवलंबून राहू नका. व्यवसाय, धंद्यात एखादी नवीन संधी मिळेल.

मीन – रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊ शकाल. आपले म्हणणे थोडक्यात पण स्पष्टपणे इतरांसमोर सादर करणे महत्त्वाचे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,801
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.