स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती
सर्व नागरिकांना सोबत घेऊन संगमनेरला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी विविध प्रभावी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.


महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-



