Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०२४, जाणून घ्या… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०२४, जाणून घ्या… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजच्या दिवसाचे राशिभविष्य 

मेष – तुमचे जागेचे प्रश्न सुटतील. काहींना जुन्या मालमत्तेपासून फायदा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कधी आपण जास्तच बोलून जाता, त्याकडे लक्ष द्या त्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या.

वृषभ – पती-पत्नीमधील संबंध सुधारतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, मुलांना पण घरची ओढ वाटेल. कोणाचाही अपमान होणार नाही, याची मात्र दक्षता घेणे आवश्यक. नोकरीत स्थिती चांगली राहील.

मिथुन – मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात. आपल्या व्यवसायात व्यापारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात येतील. शांतचित्ताने महत्त्वाचे निर्णय घ्या. मित्रपरिवारात स्वतःची प्रशंसा होईल.

कर्क – व्यापार-व्यवसायात मोठ्या उलाढाली करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, मात्र आपण आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. कामाचा आनंद आणि समाधान हे आपणास मिळणार आहे.

सिंह – नियोजनपूर्वक काम कराल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात आवड निर्माण राहिल शिक्षण क्षेत्रात काम कराल. लांबचे प्रवास होऊ शकतात. प्रवासात महत्त्वाची कामे असतील तर ती आज होतील.

कन्या – सहकार्याचे धोरण ठेवणे आवश्यक आहे, कोणत्याही परिस्थितीत अडवणुकीचे धोरण आपणास कार्यामध्ये अडचणी आणू शकतात. भावनाप्रधान निर्णय चुकीचे ठरतील, व्यवहारपूर्ण निर्णय घ्या.

तुळ – भागीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. भागीदारीतून आपणाला अपेक्षित फायदे मिळू शकतात. छोटे प्रवास होतील. व्यापार व्यवसायात वृद्धी कराल. देण्याघेण्याचे व्यवहार नीटनेटके आहेत ना याची खात्री करा.

वृश्चिक – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. खर्चाचे नियोजन हवे कुटुंबामध्ये वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. मनाला निराशा येऊ देऊ नका, कोणत्याही विषयावर घाईगडबडीने मतप्रदर्शन करू नका.

धनु – कोणत्याही कामास धैर्याने समोर जाल. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध होतील. नातेवाईकांच्या सलोख्याच्या संबंध तुमचे स्वतःचे मनोबल वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल.

मकर – घरातील छोटी-मोठी कामे करून घ्या. आईचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. जमिनीचे व्यवहार होणार असतील तर त्यातील बारकावे लक्षात घ्या.

कुंभ – तुमचे स्वतःचे निर्णय योग्य ठरणार आहेत. व्यापार व्यवसायासंबंधी नवीन संधी घ्यावयाच्या किंवा नाही ते स्वतः पहा, कोणावरही अवलंबून राहू नका. नवीन आणि महत्त्वाच्या संधी निश्चित घ्या.

मीन – कोणत्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंटचे निर्णय आज घेऊ नका. काम करताना चुका होत नाहीत ना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कर्ज घेणे आणि देणे याचे व्यवहार आज होऊ शकतात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 708
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.