Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » असे आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पक्षीय बलाबल आणि प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
निवडणूक

असे आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पक्षीय बलाबल आणि प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

जिल्ह्यात महायुती वरचढ 946 मतांनी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 23, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २३ नोव्हेंबर – संगमनेर 

अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहे. समोर आलेल्या निकालामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी चार-चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून त्यांना तब्बल १,२४,६२४ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्या पाठोपाठ भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०२८२ एवढ्या मताधिक्याने आणि भाजपाचे विक्रम पाचपुते ३६८२७ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहे.

 

असा आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा कौल व उमेदवारांना मिळालेली मते…

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ 

संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) – ११८६३६ (विजयी लीड ३३६१८)

अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ७९०१८


अकोले विधानसभा मतदारसंघ 

डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) – ७३९५८ (विजयी लीड ५५५६)

अमित भांगरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ६८४०२

वैभव पिचड (बंडखोर अपक्ष) – ३२७८३

मारुती मेंगाळ (अपक्ष) – १०८३०


कोपरगाव विधानसभा मतदारसंघ 

आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) – १६११४७ (विजयी लीड १२४६२४)

संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ३६५२३


संगमनेर विधानसभा मतदारसंघ 

अमोल खताळ (शिवसेना शिंदे गट) – ११२३८६ (विजयी लीड – १०५६०)

बाळासाहेब थोरात (काँग्रेस) – १०१८२६


शिर्डी विधानसभा मतदारसंघ 

राधाकृष्ण विखे पाटील (भारतीय जनता पक्ष) – १४४७७८ (विजयी लीड ७०२८२)

प्रभावती घोगरे (काँग्रेस) – ७४४९६


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ 

हेमंत ओगले (काँग्रेस) – ६६०६९ (विजयी लीड – १३३७३

भाऊसाहेब कांबळे (शिवसेना शिंदे गट) – ५२७२६

सागर बेग (अपक्ष) – ४७८६०

लहू कानडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) – ४२५७१


नेवासे विधानसभा मतदारसंघ 

विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) – ९५४४४ (विजयी लीड ४०२१)

शंकरराव गडाख (शिवसेना उद्धव ठाकरे) – ९१४२३

बाळासाहेब मुरकुटे (प्रहार जनशक्ती पक्ष) – ३५३३१ 


राहुरी विधानसभा मतदारसंघ 

शिवाजीराव कर्डिले (भारतीय जनता पक्ष) – १२०९७६ (विजयी लीड २६६५७)

प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ९४३१९


पारनेर विधानसभा मतदारसंघ 

काशिनाथ दाते सर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) – ११२७७५ (विजयी लीड २४०६)

राणी लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ११०३६९


श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ 

विक्रम पाचपुते (भारतीय जनता पक्ष) – ९९६०५ (विजयी लीड ३६८२७)

राहुल जगताप (अपक्ष) – ६२१७८

अनुराधा नागवडे (शिवसेना उद्धव ठाकरे) – ५३१७६

अण्णासाहेब शेलार (वंचित बहुजन आघाडी) – २७८५०


कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ 

रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – १२५९८६ (विजयी लीड ९४६)

राम शिंदे (भारतीय जनता पक्ष) – १२६०४०


शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघ 

मोनिका राजळे (भारतीय जनता पक्ष) – ८६८२२ (विजयी लीड २२६९०)

प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) ६२१३२

चंद्रशेखर घुले (अपक्ष) – ५५२७५


anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,874
अंतिम निकाल मतमोजणी विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.