अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….
दुसऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार चित्रा विठ्ठल गायकवाड यांच्या अर्जावर आक्षेप घेतला.






