‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!
निकालाचे चित्र स्पष्ट होताच महायुतीच्या नेत्यांचे चेहरे हिरमुसले झाले, तर सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ जनसंपर्क कार्यालयाबाहेर जणू दसऱ्याआधीच दिवाळी अवतरली






