Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अण्णा हजारे यांना उपरती, म्हणाले… माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आर्थिक सुधारणांचे जनक!
महाराष्ट्र संवाद विशेष

अण्णा हजारे यांना उपरती, म्हणाले… माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आर्थिक सुधारणांचे जनक!

ते पंतप्रधान असताना मी भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत होतो. त्यावेळी मी त्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दोनवेळा भेटलो आणि ते खूप झटपट निर्णय घेत होते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 27, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २७ डिसेंबर

विशेष प्रतिनिधी / मुंबई

देशाचे यशस्वी पंतप्रधान मनमोहन सिंग याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना उपरती झाली आहे. मोदींच्या भ्रष्ट सरकारवर एका शब्दात टीका न करणारे अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ‘आर्थिक सुधारणांचे जनक’ अशा शब्दात हजारे यांनी सिंग यांना आदरांजली वाहिली.

समाज माध्यमामध्ये या स्तुतीवर जोरदार टीका होत आहे.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल, गुरुवारी रात्री निधन झाले. सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातील आणि परदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना, देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार असताना हजारे यांनी दिल्लीत मोठे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते.

हजारे यांनीही मनमोहन सिंग यांच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी नेहमीच देशाचा विचार केला. देशाची अर्थव्यवस्था बदलण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ते पंतप्रधान असताना मी भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत होतो. त्यावेळी मी त्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दोनवेळा भेटलो आणि ते खूप झटपट निर्णय घेत होते. आज ते आपल्यात नसले तरी, त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अण्णा हजारे २०११-१२ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यामुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकार बॅकफूटवर आले होते. तसेच, राजकीयदृष्ट्या काँग्रेसला या आंदोलनाचा फटकाही बसला होता. तथापि, त्यावेळचे अण्णा हजार यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीत पहिले सरकार स्थापन केले,

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 425
अण्णा हजारे मनमोहन सिंग श्रद्धांजली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.