Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये बुधवार ठरला दुर्घटना वार… मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठीच्या स्टेजला आग तर बस स्थानकासमोर महायुतीने उभारलेली शिवजयंतीची कमान कोसळली
अपघात

संगमनेरमध्ये बुधवार ठरला दुर्घटना वार… मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठीच्या स्टेजला आग तर बस स्थानकासमोर महायुतीने उभारलेली शिवजयंतीची कमान कोसळली

त्यामुळे रस्त्यावर लावले जाणारे फ्लेक्स आणि कमानी पुन्हा एकदा वादाचा विषय ठरण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी 

बुधवार संगमनेरकरांसाठी दुर्घटनावर ठरला आहे. शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लबच्या मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजला आग लागून एक जण या आगीत गंभीर जखमी झाल्याच्या प्रकार घडला असताना शिवजयंतीसाठी महायुतीने बस स्थानकासमोर उभारलेली कमान कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

जागेवरून झालेल्या दोन गटातील वादानंतर सोमवारी संगमनेर मध्ये भव्य दिव्य शिवजयंती साजरी झाली. मोठ्या संघर्षानंतर दोन्ही गटांना प्रशासनाने दोन ठिकाणी परवानगी दिली होती. महायुतीने परवानगी दिलेल्या जागेवर किल्ला तर शिवजयंती उत्सव समिती स्वाभिमानी संगमनेर शहर तालुका यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला होता.

शिवजयंती झाल्यानंतर हे देखावे काढण्याचे काम सुरू होते. तर दुसरीकडे महामार्गावर लावण्यात आलेल्या कमानी अद्यापही कायम होत्या. महायुतीच्या वतीने लावण्यात आलेली काश्मीर हॉटेल समोरील कमान वाहनाचा धक्का लागल्याने कोसळल्याचे सांगितले जाते. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.

कमान कोसळली त्या ठिकाणी पुन्हा एकदा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून हे अतिक्रमण हटविले गेले होते मात्र पुन्हा येथे अतिक्रमण झाले आहे. या व्यवसायिकांजवळच ही कमान उभारण्यात आली आहे. सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान महामार्गावर कमान उभारताना सुरक्षा नियमांची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे आपण समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर लावले जाणारे फ्लेक्स आणि कमानी पुन्हा एकदा वादाचा विषय ठरण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 3,257
कमान कोसळली महायुती शिवजयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

July 13, 2026

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: जोर्वे येथील रावसाहेब काकड यांचा मृत्यू; शरदनाना थोरात यांच्यासह तिघे जखमी, प्रकृती स्थिर

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणारा ठरेल. तुमच्या गुणांमुळे आणि प्रतिभेने…

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.