पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर
अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे आणि पोलीस कर्मचारी अजय आठरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.






