Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी खासदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी खासदारावर गुन्हा दाखल

सावंत हे १९९१ ते १९९६ दरम्यान काँग्रेसचे राजापूर मतदारसंघातील खासदार होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/10/2026Updated:01/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- 

मुंबईत सोमवारी झालेल्या एका अपघात प्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पश्चिम मध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर एक महिला गंभीर जखमी झाली होती.

मुंबईतील खार पश्चिम येथील सीडी रोड-16 वा रोड जंक्शनवर २८ सप्टेंबरच्या सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात बीएमसी कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (४१) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नॅन्सी (३७) गंभीर जखमी झाल्या. ७१ वर्षीय माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या भरधाव इर्टिगा कारने अय्यप्पन यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातानंतर अय्यप्पन कारखाली अडकल्याने स्थानिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एका स्कूटीचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. घटनेनंतर सावंत यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी खार पोलिसांनी सावंत यांची कार जप्त केली असून त्यांच्याविरोधात बीएनएस कलम १०६(१) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सावंत हे १९९१ ते १९९६ दरम्यान काँग्रेसचे राजापूर मतदारसंघातील खासदार होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 527
अपघात अपघाती मृत्यू गुन्हा माजी खासदार सुधीर सावंत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी खासदारावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar01/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-  मुंबईत सोमवारी झालेल्या एका अपघात प्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यात…

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.