Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिनविरोधच्या मार्गावर असलेल्या थोरात कारखाना निवडणुकीची अर्ज छाननी पूर्ण, एका अर्जावर मंगळवारी होणार निर्णय!
निवडणूक

बिनविरोधच्या मार्गावर असलेल्या थोरात कारखाना निवडणुकीची अर्ज छाननी पूर्ण, एका अर्जावर मंगळवारी होणार निर्णय!

तसेच, शनिवार, रविवार आणि सोमवार या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे छाननीची प्रक्रिया होऊ शकली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/04/2025Updated:13/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १३ एप्रिल – प्रतिनिधी

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १३३ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एका अर्जावरील प्रलंबित निर्णय आता मंगळवारी (दि. १५) होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार छाननी शुक्रवारी (दि. ११) पार पडली. परंतु चार अर्जांवर हरकती आल्यामुळे त्या सदर्भात निर्णय घेण्यात आला असून  एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित असल्याने तो मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

थोरात कारखान्याच्या निवडणुकीतून विरोधकांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे.

शुक्रवारी छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक कार्यक्रमाद्वारे देण्यात आली होती, काही उमेदवारी अर्जांवर हरकती आल्यामुळे मात्र रात्री उशिरापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने उत्सुकता वाढली होती. शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी चार अर्जांवर हरकती आल्याची व त्यापैकी एका अर्जावरील निर्णयासाठी मंगळवारची वेळ दिली असल्याचे ‘महाराष्ट्र संवाद’शी बोलताना सांगितले.

तसेच, शनिवार, रविवार आणि सोमवार या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे छाननी आणि त्यावरील निर्णय प्रक्रिया लांबली आहे.

आता पार पडलेल्या छाननी संदर्भातील संपूर्ण माहिती मंगळवारी समोर येणार असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नियमानुसार काम करण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची असली तरी, सभा झालेल्या सुट्ट्यांमुळे छाननीबाबत निर्णय लांबल्याने सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे. आता मंगळवारी कोणाकोणाचे अर्ज बाद ठरतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,978
छाननी थोरात कारखाना निवडणूक शैलेश हिंगे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.