Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ चे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ चे राशीभविष्य

हे सर्वसाधारण राशीभविष्य आहे. वैयक्तिक स्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2025Updated:16/08/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

मेष :

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधीही मिळतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कोर्टातील जुन्या प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.

वृषभ :

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावं लागेल आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत शहाणपणाने काम करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये शुभ बातम्या मिळू शकतात. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल.

मिथुन :

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असू शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांकडून फायदा होईल आणि भविष्यात उपयोगी पडतील अशा नवीन ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल आणि तुम्ही प्रवासाची योजना करू शकता. सरकारी कामांमध्ये यश मिळेल.

कर्क :

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रवासासाठी दिवस चांगला आहे. तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. दुपारनंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील.

सिंह :

आज तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत प्रतिस्पर्धकांचा सामना करावा लागेल. जास्त अवलंबून राहणे टाळा. महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या पुढील कामांचे निर्णय सहज होतील. दिवस चांगला आहे आणि काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कन्या :

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा प्रतिकूल असू शकतो. नवीन कामांची सुरुवात किंवा प्रवासात अडचणी येतील. कोणत्याही परिस्थितीत लोभ, द्वेष या भावना मनात न ठेवता समभाव बाळगल्यास कामं होऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी.

तुळ :

आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्या क्षेत्रात तुमचं कौतुक होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या इच्छा आणि मतांचा आदर करा.

वृश्चिक :

आज तुम्हाला नको असलेल्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तब्येतीची काळजी घ्या. काही गोष्टींचा अंदाज न आल्यामुळे तुमचे निर्णय चुकतील. मोकळ्या मनाने काम केल्यास यश मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कृपेने आर्थिक लाभ चांगले होतील.

धनु :

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या कामाची शैली चर्चेचा विषय राहील. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे.

मकर :

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला जीवनात मोठे यश मिळू शकते. व्यवसायात नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती किंवा पगारवाढ होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे.

कुंभ :

आज सरकारी मदतीने तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे. काही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल.

मीन :

आज अनेक चिंतांमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि विचारशक्ती कुंठित होईल. वाद आणि मनस्ताप टाळण्यासाठी तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामासाठी प्रवास संभवतो आणि तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. आर्थिक दृष्टीने दिवस धनदायी आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 763
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, २५ सप्टेंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

25/09/2026

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

By Annant Ppangarkar25/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज- सोमेश्वर गणेश मंडळाने २००२ पासूनच डीजे व गुलाल बंदी करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे…

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

इरफानभाई मन्सुरी यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.