फटाक्याचे पैसे देण्याच्या कारणावरून खून आणि जीवे मारण्याचा प्रयत्न; शहर पोलिसांची धडक कारवाई, दोन आरोपी अटकेत
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपी अमित रावसाहेब कोळगे (रा. भोसले पेट्रोल पंपामागे, दत्तनगर, ता. श्रीरामपूर) आणि अक्षय उर्फ आकाश राहुल गुंजेकर (रा. रांजनखोल, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली






