राजापूरमध्ये माणुसकीची दिवाळी: राहुल गांधी समर्थक संघाकडून स्व. विकास हासे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात
मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात कोणतीही अडचण किंवा मदतीची गरज भासल्यास निःसंकोच संपर्क साधावा, राहुल गांधी समर्थक संघ सर्वतोपरी मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहील







