Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अव्यावसायिक वाहनांसाठी वार्षिक पास सवलत सुरु
आर्थिक

हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अव्यावसायिक वाहनांसाठी वार्षिक पास सवलत सुरु

अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 26, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर, दि. २६ – अव्यावसायिक कार, जीप व व्हॅन वाहनांसाठी १५ ऑगस्ट २०२५ पासून वार्षिक टोल (फास्टॅग) पास सेवा सुरु झाली आहे. हा पास राजमार्ग मोबाईल ॲप किंवा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येईल, असे पुणे येथील प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी कळविले.

वार्षिक टोल पासची किंमत ३ हजार रुपये असून त्याची वैधता एक वर्ष किंवा २०० एकेरी फेऱ्या, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढीच राहील.

हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांवरील टोल प्लाझांसाठी वैध असेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा टोल प्लाझावरही तो लागू राहील. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 839
टोल नाका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

April 24, 2026

दुधगंगा पतसंस्था घोटाळा: अखेर ४४ मालमत्ता जप्त; ठेवीदारांना मिळाला न्याय! ७/१२ वर चढणार ‘महाराष्ट्र शासन’

April 7, 2026

संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेसाठी ३ लाखांची आर्थिक मदत मंजूर

March 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.