Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; संगमनेर येथे अपघात
अपघात

कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; संगमनेर येथे अपघात

या अपघाताचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी (काल) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील तिगाव परिसरात हा अपघात झाला.

अर्जुन सचिन लोणारी (वय २९, रा. जोर्वे, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अर्जुन लोणारी हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच. १५ ए.सी. ८८९३) तळेगाव दिघे येथील महाविद्यालयाकडे जात असताना हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तिगाव परिसरात समोरील दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (एन. एल. ०१ ए. के. २३८८) वरील चालकाने अर्जुन यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात अर्जुन गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर संदिप श्रीपत इंगळे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कंटेनर चालक अवनिशकुमार लक्ष्मण सिंग (वय ३५, रा. बरहिया बरनलाल, जि. मैनपुरी, उत्तरप्रदेश) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,340
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.