Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणून घ्या, आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ या दिवसाचे राशिभविष्य
राशिभविष्य

जाणून घ्या, आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ या दिवसाचे राशिभविष्य

हे सर्वसाधारण राशीभविष्य आहे. वैयक्तिक स्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मेष – आज तुम्हाला थकवा आणि आळस जाणवू शकतो. उत्साह कमी राहील. प्रत्येक गोष्टीवर राग येण्याची शक्यता असल्याने कामे बिघडू शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या.

वृषभ – आज तुम्हाला शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत.

मिथुन – भागीदारीच्या व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन आनंदी राहील.

कर्क – काहींचा कल मनोरंजनाकडे राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

सिंह – आर्थिक क्षेत्रात धाडस करण्यास हरकत नाही. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

कन्या – दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. आज मोठी डील फायनल होऊ शकते.

तूळ – आज तुम्ही जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी समाधानकारक स्थिती राहील.

वृश्चिक – आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

धनू – आज तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी आणि आशावादी राहील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

मकर – वाहने जपून चालवावी लागतील. शक्यतो प्रवास टाळावेत.

कुंभ – आजचा दिवस नवीन कल्पना आणि सकारात्मक संवादाने भरलेला असेल. तुम्ही काहीतरी सर्जनशील कार्य करण्याचा किंवा नवीन काही शिकण्याचा प्रयत्न कराल. शांतपणे तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन – आजचा दिवस आत्मपरीक्षण आणि सामंजस्य राखून पुढे जाण्याचा आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती आज लहानसहान गोष्टींची माहिती देईल. जास्त विचार करण्याऐवजी साधे, रचनात्मक काम आणि शांत विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 437
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, २५ सप्टेंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

25/09/2026

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

By Annant Ppangarkar25/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या…

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.