Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजीचे राशिभविष्य
राशिभविष्य

आज, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजीचे राशिभविष्य

हे सर्वसाधारण राशीभविष्य आहे. वैयक्तिक स्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. आरोग्याच्या तक्रारी किंवा तणाव जाणवू शकतो. संताप वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. प्रवासाचा योग आहे.

वृषभ – आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कामे सुरू करणे टाळावे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराच्या उत्तम साथीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन – आजचा दिवस उत्तम जाईल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सहभाग महत्त्वपूर्ण असेल.

कर्क – आजचा दिवस काहीसा तणावयुक्त जाऊ शकतो. नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह – आज नियोजनबद्ध काम झाल्यामुळे समाधानी राहाल. महिलांना थोडी अधिक कामे करावी लागतील.

कन्या – आज तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभेल. भविष्यकाळातील योजना आणि वेळापत्रक ठरवाल आणि त्यानुसार पाऊले उचलाल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत आणि व्यवसायात धनलाभ होईल.

तुळ – आजचा दिवस पराक्रमाचा आणि शौर्याचा असेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकणारे ग्रहमान असल्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा करून प्रगती साधाल.

वृश्चिक – आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल. कामाची योग्य दिशा सापडेल आणि विरोधक तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

धनु – आज नवीन संधी मिळतील, परंतु त्या ओळखायला हव्यात. करियरमध्ये शुभ वार्ता मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर – आजचा दिवस नव उत्साहाचा आणि ऊर्जेचा असेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासाठी चांगला दिवस आहे.

कुंभ – व्यावसायिक बाबतीत उत्साह दिसेल. आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाचे कामे पूर्ण होतील. लाभ आणि प्रभाव वाढेल.

मीन – आज तुमच्या व्यवसायातील प्रयत्नांना भविष्यात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 660
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, २५ सप्टेंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

25/09/2026

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

By Annant Ppangarkar25/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या…

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.