Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा परिषद पंचायत समिती जागांचे आरक्षण जाहीर; कोणत्या प्रवर्गासाठी कोणते गट आणि गण जाणून घ्या….
निवडणूक

जिल्हा परिषद पंचायत समिती जागांचे आरक्षण जाहीर; कोणत्या प्रवर्गासाठी कोणते गट आणि गण जाणून घ्या….

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांशी गट आणि गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर राखीव जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2025Updated:13/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या संगमनेरमधील नऊ जागांसाठी व तालुका पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद जागांसाठी अहिल्यानगर मध्ये तर पंचायत समितीच्या जागांसाठी संगमनेरमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांशी गट आणि गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर राखीव जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे अनेक प्रस्थापितांचे साम्राज्य धुळीस मिळाले आहे. तसेच पुन्हा निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे.

असे आहे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण….
समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तळेगाव – सर्वसाधारण महिला
आश्वी बुद्रूक – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जोर्वे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
घुलेवाडी – सर्वसाधारण पुरुष
धांदरफळ बुद्रूक – सर्वसाधारण
चंदनापुरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
बोटा – अनुसूचित जमाती महिला
साकूर – सर्वसाधारण

असे आहे संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीसाठी गणनिहाय आरक्षण….
निमोण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
तळेगांव – सर्वसाधारण
वडगांव पान – अनुसूचित जाती महिला
आश्र्वी बुद्रुक – सर्वसाधारण महिला
आश्र्वी खुर्द – सर्वसाधारण महिला |
जोर्वे – सर्वसाधारण महिला
अंभोरे – सर्वसाधारण
घुलेवाडी – अनुसूचित जाती
गुंजाळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
राजापूर – सर्वसाधारण
धांदरफळ बुद्रुक – सर्वसाधारण महिला
संगमनेर खुर्द – सर्वसाधारण महिला
चंदनापुरी – सर्वसाधारण
खंदरमाळवाडी – अनुसूचित जमाती
बोटा – अनुसूचित जमाती महिला
पिंपळगांव देपा – सर्वसाधारण
साकुर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,406
आरक्षण आरक्षण सोडत जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.